Breaking

Wednesday, June 15, 2022

'संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि...'; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उलगडले आघाडीचे गुपित https://ift.tt/jlsM2LH

सांगली : शिवसेनेचे यांच्या अंगात आले आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. नाही तर आम्हाला विरोधी बाकावर बसावे लागले असते,असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत असल्याचा मंत्री यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. सांगलीच्या पलूस येथील आमणापूर येथील जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होते. ( talks about role of sanjay raut in the formation of govt) पलूस तालुक्यातील आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना, कशी सत्तेवर आली यावर भाष्य केले. क्लिक करा आणि वाचा- मंत्री कदम म्हणाले, विधानसभा निवडणुकावेळी प्रचारासाठी फिरत होतो, त्यावेळी आपण लोकांना कानात सांगत होतो, मला निवडून दिले की, कदाचित मला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागेल, सत्ता काय आमची येत नाही. पण निवडणूक झाली.आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अंगात आले ते बरं झालं. त्यामुळे राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आलं, असे गुपित मंत्री कदम यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- इतिहासात एक अजब अशी गोष्ट घडली आणि तुमच्या आशीर्वादाने, या मातीच्या पुण्याईने राज्याचा एक तरुण मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, अशी शब्दात कदम यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rB3EMHk

No comments:

Post a Comment