Breaking

Thursday, August 1, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आठव्या दिवशी भारताला किती पदके जिंकण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक https://ift.tt/98PinW7

पॅरिस: ऑलिम्पिक २०२४च्या सातव्या दिवशी भारताला स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक जिंकून दिले. स्वप्नीलच्या या यशामुळे भारताच्या पदकांची संख्या ३ वर पोहोचली आहे. सातव्या दिवशी भारताला एक पदक मिळाले असले तरी एक मोठा धक्का देखील बसला. आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा राउंड ऑफ १६ मध्ये पराभव झाला. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारताचे कोणते कोणते खेळाडू मैदानात उतरणार आहेत त्याचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या..

असा असेल भारताचा पॅरिस ऑलिम्पिकमधील ८ दिवस

गोल्फपुरुष वैयक्तिक (राउंड-२) - शुभंकर शर्मा - गगनजित भुल्लर - दु. १२.३० पासून नेमबाजीमहिला - २५ मीटर पिस्तूल पात्रता - ईशा सिंग आणि मनू भाकर - दु. १२.३० पासूनपुरुष - स्कीट पात्रता फेरी - अनंतजित सिंग नारुका - दु. १ पासून तिरंदाजी मिश्र सांघिक - बाद फेरी - भारत (धीरज बोम्मदेवरा - अंकिता भकत) वि. इंडोनेशिया - दु. १.१९ पासून रोइंगपुरुष - सिंगल स्कल्स -बलराज पन्वर (क्रमांकासाठी लढत) - दु. १.४८ पासून ज्युदो महिला - ७८ किलो वरील - बाद फेरी - तुलिका मान वि. इडलीस ओर्टिझ (क्युबा) - दु. २.१२ पासून सेलिंगमहिला - रेस ३ - नेत्रा कुमानन - दु. ३.४५ पासूनमहिला - रेस ४ - नेत्रा कुमानन - दु. ४.५३ पासूनपुरुष - रेस ३ - विष्णू सरवानन - साय. ७.०५ पासूनपुरुष - रेस ४ - विष्णू सरवानन - रा. ८.१५ पासून हॉकीपुरुष - गटातील लढत - भारत वि. ऑस्ट्रेलिया - सायं. ४.४५ पासून बॅडमिंटनपुरुष एकेरी - उपांत्यपूर्व फेरी - लक्ष्य सेन वि. चोयू टिएन चेन (चायनीज तैपेई) - सायं. ६.३० पासून अॅथलेटिक्स महिला - ५ हजार मीटर - हिट १ - अंकिता ध्यानी - रात्री ९.४० पासूनमहिला - ५ हजार मीटर - हिट २ - पारुल चौधरी - रात्री १०.०६ पासूनपुरुष - गोळा फेक (पात्रता फेरी) - तेजिंदरपालसिंग तूर - रात्री ११.४० पासून


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/xkcoXOJ

No comments:

Post a Comment