Breaking

Thursday, July 2, 2020

'मास्क घातल्यावर मी लोन रेंजरसारखा दिसतो' https://ift.tt/eA8V8J

'मी मास्क वापरण्यास तयार आहे. मला वाटत मास्क वापरणे चांगले आहे. लोकांनी मला मास्क घातलेले पाहिले आहे, असे ते म्हणाले. काही रिपब्लिकन लोकप्रतिनिधींनी, ट्रम्प यांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता.

from The Maharashtratimes https://ift.tt/3eWcfsD

No comments:

Post a Comment