Breaking

Thursday, July 2, 2020

शेअर बाजार ; तेजीची लाट आणि निर्देशंकांची आगेकूच https://ift.tt/eA8V8J

मागील दोन सत्रात बाजारात धडकलेल्या तेजीच्या लाटेने सेन्सेक्स आणि निफ्टीला तरतरी आणली आहे. सेन्सेक्सने गुरुवारी ३६००० अंकांचा स्तर ओलांडला होता. तर निफ्टी १०५५० चा पल्ला ओलांडण्यात यशस्वी झाला. ही तेजी आज आठवड्याच्या शेवटच्या सत्रात कायम राहील याबाबत शेअर बाजार विश्लेषक साशंक आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2C2XtSg

No comments:

Post a Comment