Breaking

Friday, May 31, 2024

नवी दिल्ली : देशाच्या ८.२ टक्के नोंदवल्याचे भारतीय सांख्यिकी आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीचे स्वागत करत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आ...
(महेश गुंडेटीवार): अहेरी उपविभागात रेतीघाट नसल्याने सध्या मोठ्या जोमात सुरू आहे. याच उप विभागातील भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा नद...

Thursday, May 30, 2024

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) ...
मुंबई : ठाणे स्थानकातील ६३ तासांचा ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील ३६ तासांचा ब्लॉक यामुळे आज, शुक्रवारपासून मुंबईच्या वेगाला...
महेश पाटील, नंदुरबार: मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहे, अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली. परंतु आता महाराष्ट्रा...

Wednesday, May 29, 2024

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेने आज, गुरुवार मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि प...
नवी दिल्ली : तब्बल २५ वर्षांनंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांनी जाहीरपणे आपली चूक कबूल केली आहे.१९९९ साली संघर्षाच्या काळामध्ये दोन्ही ...
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये काही हिंदू राहतात आणि त्यांची तेथील अवस्था फारशी चांगली नसल्याचे वारंवार समोर आले आहे. याबाबत सोशल मीडियावर आत...
जितेंद्र खापरे, नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी असं म्हटलं की, मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच राहतो आणि शिक्षण घेण्...

Tuesday, May 28, 2024

नवी दिल्ली : हा भारताचा पुढील प्रशिक्षक होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण भारताचा प्रशिक्षक निवडण्यासाठी काही नियम आहेत. त्यानु...
कोल्हापूर (नयन यादवाड): ऐन दहावीत वडिलांचे छत्र हरवले. संसाराचा भार एकट्या आईच्या खांद्यावर आले. आईनेही मुलांचे तोंड बघत आलेल्या परिस्थित...
शिर्डी: नाव . वय ५० वर्षे. मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या आणि सध्या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत....
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांदरम्यान सोशल मीडियावर गृहमंत्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमित शाह असं बोलताना दिसत आ...

Monday, May 27, 2024

चेन्नई : केकेआरच्या संघाने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. पण केकेआरच्या संघात एक असा खेळाडू आहे की, जो नवव्यांदा फायनल खेळायला मैदानात ...
बुलढाणा: जिल्ह्यात मुख्यतः घाटाखालच्या खामगाव शेगाव, मलकापूर नांदुरा, मोताळा, संग्रामपूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाने थैमान ...
वृत्तसंस्था, नारायणपूर छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात राहून देशी औषधांनी लोकांवर उपचार करणारे आणि वैद्यराज नावाने ओळखले जाणारे यांना माओ...

Sunday, May 26, 2024

म. टा. विशेष प्रतिनिधी,नाशिक : नाशिक लोकसभेसाठी यंदा मतदानाने ६० टक्क्यांचा आकडा पार केला असला तरी, भाजपचा गड अशी ओळख असलेल्या नाशिक पूर्...
वृत्तसंस्था, लंडन कतार एअरवेजच्या दोहा ते डब्लिन या विमानाला खराब हवामानामुळे हादरे () बसल्याने रविवारी १२ प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हे ...
वृत्तसंस्था, ढाका बांगलादेशचे सत्ताधारी पक्षाचे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला मायदेशी आणण्यासाठी बांगलादेशचे सरकार इंटरपोलची म...
गजानन पवार, हिंगोली: हिंगोली विधानसभेचे माजी आमदार यांचं आज (२६) मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वार्धक्याने निधन झाल्याची घटना घडली...

Saturday, May 25, 2024

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातील एका पोलिंग बुथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या कें...
कोल्हापूर: पेन म्हणजेच लेखणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच परिचित असणारी छोटीशी वस्तू. आपण जन्मल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यं...

Friday, May 24, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाने दिनेश कार्तिकचा आयपीएल प्रवासही संपुष्टात आला आहे. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की, संघ पुढील वर्षी पुनराग...

Thursday, May 23, 2024

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलांचा व्हिडीओ केल्याच्या तक्रारीवरून पोलिस एकाला चोपतात... ‘माझा भाचा ॲडमिट आहे’, अ...
नांदेड: जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी आढळून पती पत्नी आणि पाच वर्षाच्या चिम...
लातूर: निलंगा येथील प्राध्यापक शेतकरी चांभरगे सर यांनी आपल्या शेतात 8 एकर शेतीत 600 आंब्याची लागवड केली आहे. यामध्ये त्यांच्या बजरंग आंब्...

Wednesday, May 22, 2024

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात सलग चार दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे. हवामान व...
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात पराभवासह आरसीबीचे ...

Tuesday, May 21, 2024

अहमदाबाद: आयपीएल २०२४ची पहिली क्वॉलिफायर १ लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदरा...
अहमदाबाद : केकेआरने हैदराबादवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. पण या सामन्यात हा सामना चांगलाच रंगतदार अ...
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या वर्ष म्हणून बारावीच्या वर्षाकडे बघितले जातात. यामुळे या वर्षांमध्ये विद्य...

Monday, May 20, 2024

म. टा. वृत्तसेवा, धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघात रणरणत्या उन्हात मतदारांनी घराबाहेर पडत मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क ...
रत्नागिरी: खेड तालुक्यातील तुंबाड येथे पोहायला गेलेले पाच जण बुडाल्याची घटना आज २० मे रोजी घडली. यातील तिघांना वाचविण्यात यश आलं असून दोघ...

Sunday, May 19, 2024

(जितेंद्र खापरे) : पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जाळ्यात अडकवले. तिच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. याप्रक...
IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मधील शेवटचा गट सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आरसीबीचा हा साम...

Saturday, May 18, 2024

छत्रपती संभाजीनगर : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आई आणि भावाने मुलीच्या घरात घुसून कोयत्याने मुलीचा खून केला. ते एव...
मुंबई : शहरात उष्णतेमुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली काहिली सोमवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत उष्मा आणि आर्द्रतायुक्त...
बेंगळुरु : आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यानंतर आता प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ खेळणार हे स्पष्ट झाले आहे. चार संघांनी आता प्ले ऑफमधील ...

Friday, May 17, 2024

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई बीकेसी येथील मैदानात शुक्रवारी झालेल्या महाआघाडीच्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख यांनी...
मुंबई: एका बाजूला आपण सगळे आलेलो आहोत. दुसऱ्या बाजूला सगळे गद्दार, नकली आणि भाडोत्री माणसं एकत्र आली आहेत. वक्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्...
मुंबई : पावसामुळे मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना थांबवण्यात आला होता. पण पाऊस थांबला आणि त्यानंतर मुंबईच्या संघाला ...
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ठाणे येथील दिघा गाव परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर वरळी येथे कारमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आल...