Breaking

Saturday, November 30, 2024

विनायक राणे : ‘महान क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे येथील स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील’, असे उद्गार भारताचे माजी क्रिकेट...
नवी दिल्ली : उत्तम नगरचे यांना दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्राँचने शनिवारी अटक केली. ऊर्फ नंदू याच्याशी असलेल्या संबंधावरून झालेल्या चौकशीन...

Friday, November 29, 2024

छत्रपती संभाजीनगर : राज्यात जनतेने महायुतीला मोठा कौल दिला आहे. आता महाराष्ट्राचा कारभारी कोण? हा प्रश्न अवघ्या जनतेला पडला आहे. यातच सत्...
मुंबई: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील गट क च्या सामन्यात दिल्लीने मणिपूरचा चार गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या ...
प्रसाद रानडे, रत्नागिरी : महाराष्ट्रात महायुतीला जनतेने मोठा कौल दिला आहे. मात्र अद्याप सरकार स्थापनेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. अशातच...

Thursday, November 28, 2024

निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात एका खाजगी श...
पर्थ : भारताचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण करण्याचा मान मिळाला. रोहित शर्माने यावेळी या संधीचे सोने केले. कारण रोहित...

Wednesday, November 27, 2024

मुंबई - आणि यांनी आपल्या कर्तृत्वाने इंडस्ट्रीत ठसा उमटवला. त्यांनी त्यांच्या काळात खूप नाव व प्रसिद्धी मिळवली. स्मिता पाटील यांचा इंडस्ट्...
मुंबई - अभिनेत्री यामी गौतमसध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. काही महिन्यांपूर्वीच ती दिग्दर्शक आदित्य धरच्या बाळाची आई झाली. बाळंतपणामुळे याम...
मुंबई : अर्जुन तेंडुलकरबाबत आयपीएलच्या लिलावात गोंधळ उडाला होता. पण त्याला मुंबई इंडियन्सने अखेर आपल्या संघात दाखल केला. पण लिलावानंतर अर्...

Sunday, November 24, 2024

मुंबई - बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन ही अनेकदा तिच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे चर्चेत असते. ती वेगवेगळी अशी काही विधाने करते ...
मुंबई (प्रसाद रानडे) : महाराष्ट्रात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेचे नेते विद्यमान आमदार उदय सामंत यांनी मो...
गोपाळ गुरव : आयपीएलच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ४६८ कोटी रुपये खर्ची झाले आणि ७२ खेळाडूं मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्य...

Saturday, November 23, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेल्या नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबविलेली ...
संजय घारपुरे : भारतीय संघाचा पहिला डाव १५० धावांत आटोपला. पण दुसऱ्या डावात मात्र भारताने एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या. भारताच्या सं...

Friday, November 22, 2024

मुंबई : मुंबईतील मतदान सुरळीत पार पडल्यानंतर मतमोजणीला गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील ३६ मतमो...

Thursday, November 21, 2024

पुणे : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गाडामालकाचा दोरीने गळा आवळून दोघांनी खून झाला आहे. खंडणीसाठी हा गुन्हा केल्याचा बनाव आरोपींनी रचला. गाडा...
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबरला मतदान पार पडले आहे. निकाल लागायला आता अवघे काही तास बाकी आहेत. मात्र त्याआधी महायु...

Wednesday, November 20, 2024

रत्नागिरी(प्रसाद रानडे ): जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी आज अंदाजे 65 टक्के मतदान शांततेत, सुरळीत आणि उत्साहात झाले. 2019 च्या...
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्यातील दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यातील बारा जागांवर सुमारे ५८ ते ६० टक्के झालेले मतदान महायुती की महाआघाडी...

Tuesday, November 19, 2024

प्रसाद रानडे, रत्नागिरी : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ वि...

Monday, November 18, 2024

मुंबई- सुष्मिता सेनने हिने काही वर्षांपूर्वी संपूर्ण भारताचे नाव मोठे केलेले. जगभरातल्या तरुणींना मागे टाकत ती मिस युनिव्हर्स बनलेली. मात्...
मुंबई (प्रसाद रानडे ): मनसेचे अध्यक्ष यांनी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई विक्रोळी येथील सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना स...
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावताच मोठी घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण...

Sunday, November 17, 2024

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचा काँग्रेस वापर करीत आहे. जातीजातींत भांडणे लावत आहे. देव, देश आणि...
मुंबई- साऊथकडील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सध्या खूप चर्चेत आहे. तिने नुकतेच अभिनेता धनुषवर तीन पानी पोस्ट शेअर करुन आरोप केले. धनुष तिच...
सिंधुदुर्ग : कोणीही किती काहीही सांगितले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता येथे ...

Saturday, November 16, 2024

कोल्हापूर (नयन यादवाड) : चार दिवसांपूर्वी निवडणुकीचा फायदा घेत होऊन तावडे हॉटेल येथे एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रक्कम चार ते पाच...
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्याने शरद पवारांच्या नेत्यावर टीकास्त्र सोडलं. साहेब कुठे काय बोलायचे...

Friday, November 15, 2024

Thursday, November 14, 2024

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: 'काँग्रेस आरक्षणविरोधी आहे. ओबीसी समाजाचा व्यक्ती पंतप्रधान झालेला काँग्रेसला सहन होत नाही,'...
रत्नागिरी (प्रसाद रानडे): तुम्हाला परत गुंडा फुंडांचे सरकार आणायचा आहे का? यांची गुंडगिरी एकाधिकारशाही संपवा असे सांगत यांच्यासह शिवसेना ...

Wednesday, November 13, 2024

विनायक राणे, मुंबई : संपूर्ण संघ ५ धावांत गारद... एकाच फलंदाजाकडून ४ धावांचे योगदान, एक धाव अवांतर अन् बाकीचे दहा फलंदाज शून्यावर बाद! ही ...
मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील केंद्र बिंदू पुन्हा पुन्हा पवार कुटुंबावर आणि या लढतीकडे जात आहे. मतदारसंघात अजित पवारांविरुद्ध यु...
सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा अचानक थांबवण्याची वेळ आली. भरातीय संघाने एक षटक पूर्ण केले आणि त्यानंतर हा सामना रद...
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. राज्यात प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारासाठी नेते मंडळी सभा घेत प्रच...