Breaking

Saturday, August 31, 2024

मुंबई : ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास पाच दशके लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. चित्रपटातील ...
मुंबई, म.टा.प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते यांनी , आणि यांच्यावर जोरदार टीका करत ओबीसी वर्गात मराठा आ...
नांदेड(अर्जुन राठोड) : एका प्रियकराने प्रियसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबधातून एका ४० वर्षीय महिलेचा तिच्याच ...

Friday, August 30, 2024

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ‘ अर्थात फिनटेकचा वापर आता प्रत्येक अर्थविषयक व्यवहारात होऊ लागला आहे. या फिनटेकने समांतर अर्थव्यवस्थेला समर्थ...
नंदुरबार(महेश पाटील) : माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी निवड झाली असताना शिखर चढताना अपघात झाला. त्यामुळे मोहीम अपूर्णच राहिली. त्यातच मागील महि...

Thursday, August 29, 2024

मुंबई : आरे कॉलनी परिसरात एका चारचाकी एसयूव्ही कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एक महिन्यापूर्वीच वरळी हिट अँड ...
नवी दिल्ली: भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जलद गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे...

Wednesday, August 28, 2024

म. टा. विशेष प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या नेतृत्वासोबतच नवीन चेहऱ्यांना पण निवडणूक प्रचारात उतरवण्याची आग्रही मा...
, निलेश पाटील : कळगावमधील संतोष धनगर शेतामध्ये चरण्यासाठी घेवून गेले होते. सायंकाळी परतत असताना संतोष यांच्यसोबत मोठा अनर्थ घडला. जोगलखेड...
म. टा. विशेष प्रतिनिधी : छत्रपतींचा पुतळा कोसळल्याची घटना खूप दु:खद आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील स्पष्टीकरण दिलेच आहे. हवेच्या ...

Tuesday, August 27, 2024

सांगली : शहरातील जामवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मरगुबाई मंदिरासमोरच चौघा हल्लेखोरांनी धारदार कोयत्यांनी मानेवर आणि डोक्यात वार करू...

Monday, August 26, 2024

वृत्तसंस्था, नवी दिल्ली चार आठवड्यांच्या आत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील खुल्या कारागृहांच्या कामकाजाबाबत संपूर्ण माहिती देण्याच...

Sunday, August 25, 2024

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्याच्या घडीला मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. कारण मोहम्मद शमीने काही दिवसांप...

Saturday, August 24, 2024

बदलापूर, प्रदीप भणगे : बदलापूरच्या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणात आता तपासाला गती मिळाली आहे. आज दिवसभर एसआयटीची टीम बदलापूरच्या आदर्श शाळ...
नवी दिल्ली : भारतीय महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी प्रमुख ब्रृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीगीरांची सुरक्षा व्यवस...
(निलेश झाडे): चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना नागभीड न्यायालयाने पाच दिवसांची प...

Friday, August 23, 2024

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूकबंदी करण्याचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी केले. ५ सप्टेंबरपासून ते ८ ...
निलेश पाटील, जळगाव : राज्य सरकार खोटी कागदपत्र देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. माजी खासदार उमेश पाटील यांचे गेल्या १२ ते १...
धनाजी चव्हाण, : परभणी शहराची बकाल अवस्था आज जी झाली आहे त्याला केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमं...

Thursday, August 22, 2024

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बदलापूरमधील अत्याचार प्रकरणानंतर गृह विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना अधिक कडक करण...
नवी : महिलांसाठी देशातील वातावरण असुरक्षित बनत चालल्याचे अजून एक उदाहरण आता विनेश फोगटने दिले आहे. लैंगिक शोषण प्रकरणी विनेश फोगटने पोलिसा...
कोल्हापूर (नयन यादवाड): बदलापूर येथे मुलींवर झालेल अत्याचार आणि यातून पेटून उठलेला महाराष्ट्र हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्ये द...
जितेंद्र खापरे, नागपूर : बदलापूर येथे दोन विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्याने शाळेत अत्याचार केल्याची घटना घडल्याने राज्यभरातून असंतोष व्यक्त के...

Wednesday, August 21, 2024

म. टा. वृत्तसेवा, : पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. हे गेल्या १९ वर्षांत गोंदिया जिल्ह्यात झाल्य...
संजय घारपुरे : वाडा-मनोर या रस्त्यापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या कोहोज या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी गोऱ्हे हे छोटेसे गाव आहे. याच ...

Tuesday, August 20, 2024

(संतोष शिराळे) : माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावच्या नराधम बापाने आपल्याच केल्याची घटना समोर आली आहे. श्रावणी सोमवारनिमित्त हे कुटुंब श...
दुबई : टी २० वर्ल्ड कपमध्ये खेळपट्टयांनी चाहत्यांची निराशा केली असेल म्हटले जात होते. पण आयसीसीने त्याबाबत काहीही वक्तव्य केले नव्हते. पण ...

Monday, August 19, 2024

म. टा. प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यातील ‘भूशी डॅम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (ता. यावल) येथे सांडव्याच्या पाण्यात मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्य...
म. टा. प्रतिनिधी, पुणे जून आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चार हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे एक हजार ११६ हेक्...

Sunday, August 18, 2024

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीतील पक्षांकडे लाडकी बहिण योजना हे ब्रीद वाक्य नाही. त्यांच्याकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हे...

Saturday, August 17, 2024

संजय घारपुरे : कबड्डीमध्ये आता चुकीला माफी नाही, असेच चित्र दिसत आहे. कबड्डीत शिस्तीचे पालन न केलेल्या खेळाडूला कार्ड दाखवले जाते; मात्र म...

Friday, August 16, 2024

बेंगळुरू : कोलकातामध्ये ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे....

Thursday, August 15, 2024

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दोन हप्ते मिळण्यास सुरुवात झाली असतानाच, या योजनेच्या प...
अर्जुन राठोड, नांदेड : रानभाजीतील एक महत्वाची भाजी म्हणजे कर्टुले. ही भाजी साधारणपणे माळरानावर उगवते. या भाजीला बाजारातही मोठी मागणी असते...
प्रसाद रानडे, रायगड - माणगाव : मुंबई-कोकण महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्य कोणताही हायवे कोकणात बनवू नये अशी भूमिका घेत जन आक्रोश सम...
बदलापूर : लाडकी बहीण योजनेला ज्यांनी विरोध केला, ते तुमचे सावत्र भाऊ उद्या तुमच्याकडे मतं मागायला आले तर त्यांना जोडे दाखवा, अशा शब्दांत म...

Wednesday, August 14, 2024

मुंबई : लाडक्या बहीण योजनेचे दोन्ही हफ्ते आज राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच विषयावर यांनी ट्वीट करत ...
संजय घारपुरे : विनेश फोगटला आता मिळू शकत नाही, असा निकाल क्रीडा लवादाने दिला आहे. या निर्णयावर आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेटे संतप्त प्रतिक्...

Tuesday, August 13, 2024

रत्नागिरी,प्रसाद रानडे : कोकणात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. राजापूर मध्ये रवींद्र नागरेकर तर ग...
कसारा, प्रदिप भणगे : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात चार नंबर फलाटावर उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून रील शूट करून ...

Monday, August 12, 2024

पॅरिस : भारताला आता सहाच पदकं मिळाली, अशी चर्चा सुरु आहे. पण भारताने चौथ्या क्रमांकावर राहील्यामुळे किती पदकं गमावली, हे आता समोर आले आहे....
मुंबई : इस्त्राइल आणि इरानच्या मध्ये होण्याची संकेत दिसत आहेत अशातच सुद्धा मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवत आहे. इस्त्राइलने इ...