Breaking

Friday, February 28, 2025

छत्रपती : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, मराठवाड्यात पाणीसाठ्याची उत्तम स्थिती आहे. विभागातील ८७९ प्रकल्पांत ६०.१६ टक्के पाणीसाठा आहे. जा...
मुंबई - चित्रपटसृष्टीतील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रसिद्ध होत असतात. काही जण विनोदी कलाकार म्हणून नाव कमावतात, तर काही खलनायक ...
लाहोर : अफगाणिस्तान आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर पडल्याचे समोर आले आहे. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. पण यावेळी रशिद खान हा अफगा...

Thursday, February 27, 2025

मुंबई - ८० चे दशक हा ग्लॅमरचा काळ होता. जेव्हा बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांचं स्वतःचं आकर्षण होतं. आज मनोरंजनाची साधने खूप सोपी झाली आहेत. ...
यरुशलम : इस्त्राइलमध्ये गुरुवारी हादरवून सोडणारी घटना घडली आहे. येथील एका महामार्गावर एका वाहनाने १३ पादचाऱ्यांना चिरडले आहे. यामध्ये १० ...

Wednesday, February 26, 2025

मुंबई - बॉलिवूडमध्ये यांना एक उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ओळखतात, परंतु फारच कमी लोकांना ठाऊक असेल की ते उत्तम सिंगल फादरसुद्धा आहे...
नवी दिल्ली: महाकुंभाचा आज समारोप होणार आहे. ४५ दिवस चाललेल्या या मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक आले होते. उद्योगपती यांनीही...

Tuesday, February 25, 2025

मुंबई- बॉलिवूडचा हिरो नंबर १ आज ज्या स्थानावर आहे तिथे पोहोचायला त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत बराच संघर्ष करावा लागला होताहोता. एका चित्रपट...
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असतानाच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंबाबत आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आता डबल ...
नवी दिल्ली: सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक डिलिव्हरी गर्ल एका घरात डिलीव्हरी पोहोचवण्यासाठी जाते....

Monday, February 24, 2025

रावळपिंडी : पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला. कारण पाकिस्तान यजमान असूनही आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर गेली आहे. पाकिस्तानचे आव्हान संपुष्टा...
दुबई : भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानवर विजय साकारला होता. पण सोमवारी त्यांचा कोणताही सामना नव्हता. पण सामना नसतानाही भारतीय संघाला आता स...

Saturday, February 22, 2025

मुंबई- मैंने प्यार किया मधील अभिनेत्री भाग्यश्री आज २३ फेब्रुवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. भाग्यश्रीचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ रोजी महा...
नवी दिल्ली : प्रयागराज इथे महाकुंभमेळा सुरू आहे. महाकुंभमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक शंखनादाचा व्हिडिओ व्हाय...

Friday, February 21, 2025

मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेत...
नवी दिल्ली: कॉमेडियन आणि युट्यूबर त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमुळे वादात सापडला आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये, युट्यूबर रणवी...
दुबई : भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा ज्वर आता चांगलाच चढायला लागला आहे. त्यावेळीच पाकिस्तानच्या खेळाडूचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला...

Thursday, February 20, 2025

नवी दिल्ली: भारतीय सैन्यात भरतीसाठी उमेदवाराची उंची ही एक आवश्यक अट आहे. तथापि, प्रदेश आणि वर्गानुसार उंचीबाबत वेगवेगळे नियम आहेत, परंतु ...

Wednesday, February 19, 2025

नवी दिल्ली : प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा राजधानीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यानंतर ...
दुबई : पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असले तरी त्यांना या स्पर्धेबाहेर भारताचा संघ काढू शकतो, असे समीकरण आता समोर आले आहे. चॅम्प...

Tuesday, February 18, 2025

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या संघात आता छावा सिनेमाचा जलवा पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण भारताचे मुख्य प्र...
वडोदरा : मुंबई इंडियन्सला अखेर स्पर्धेतील पहिला विजय गवसला. मुंबई इंडियन्सने यावेळी गुजरात जायंट्ससारख्या दमदार संघाला धुळ चारत स्पर्धेच्य...

Monday, February 17, 2025

मुंबई - बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देणारे यांचा आज वाढदिवस आहे. या दिग्दर्शकाने अनेक स्टार्सचे आयुष्य घडवले आहे, पण त्यांचे स्वतःचे खरे आय...
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने २०२३ मध्ये संसदेत मंजूर केलेल्या नव्या कायद्यानुसार देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या ब...
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता अवघ्या महाराष्ट्राचे राज्याच्या अर्थसंकल्पावर लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख आता समोर...
वडोदरा : आरसीबीच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर च्या दुसऱ्या सामन्यात दमदार विजय साकारला. या विजयानंतर आरसीबीच्या संघाला अजून एक गुड न्यूज मि...

Sunday, February 16, 2025

मुंबई- मराठमोळा अभिनेता सध्या आघाडीच्या स्थानावर आहे. रियालिटी शो , मालिका आणि चित्रपट यांसारख्या बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सध्या तो गाजतोय. प्र...
मुंबई : 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने प्रसिद्ध असणारी कोकणातील इन्फ्लूएन्सर अंकिता प्रभू वालावलकरने १६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बां...

Saturday, February 15, 2025

मुंबई- ऋषी कपूर सोबत दिसलेली ही अभिनेत्री त्या काळातल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. जिला तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रचंड यश मिळा...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवल्याची मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी...
वडोदरा: महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २ विकेट्सने प...

Friday, February 14, 2025

महाकुंभदरम्यान लोकांनी सुरक्षा दलांना चप्पल फेकून मारल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बूमने तपास केला असता हा व्हिडिओ प्रयागराज महाकु...
नवी दिल्ली: जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये बुर...

Thursday, February 13, 2025

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीत संसद अधिवेशन सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) नेते बुधवारी दिल्लीत पोहोचले. त्यांनी काँग्रेस नेत...
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौदर्याचे जग नेहमीच कौतकु करत असते. आता जरी मेकअप, वेगवेगळ्या सर्जरी यांचा सौंदर्यावर भडिमार होत असला तरी एक...

Wednesday, February 12, 2025

मुंबई - टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतून अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या. काही अभिनेत्रींना त्यांच्या लग्नामुळे काम मिळू शकले नाही, तर काहींन...
हिंगोली : यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आल्याने मोठा गदारोळ निर्माण झालाय. संजय राऊत यांनी यावर भाष्य करत नाराजी जाहीर...

Tuesday, February 11, 2025

मुंबई- प्राण हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि दिग्गज खलनायक म्हणून ओळखले जायचे. विशेष म्हणजे खलनायक असूनही ते नायकापेक्षा जास...
विनायक राणे : अजिंक्या रहाणे हा एक लढवय्या खेळाडू आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. रणजी सामन्यात अजिंक्य रहाणेने शतक झळकावले आणि मुंबईला सेमी...