Breaking

Thursday, July 24, 2025

अमोल सराफ, बुलढाणा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असताना शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बळीराजा या संकटाला तोंड देत ...
वॉशिंग्टन : अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमान कर्मचाऱ्याने विमानातील टॉयलेटमध्ये लहान मुलींचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...

Wednesday, July 23, 2025

मँचेस्टर : ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांची जोडी चांगलीच जमली होती. पण त्याचवेळी ऋषभ पंतला दुखापत झाली. चेंडू लागल्यावर रक्त यायला लागलं आणि ...

Tuesday, July 22, 2025

म.टा.प्रतिनिधी, बुलढाणा : दडी मारून बसलेल्या पावसाने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दमदार...
विनायक राणे : भारताच्या दिव्या देशमुखने चीनच्या आव्हानासाठी असलेली आपली तयारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या चौथ्या फेरीत दाखवली होती. दिव्याने उपा...

Monday, July 21, 2025

क्वालालंपूर : क्वालालंपुरमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व्हिसावर आलेल्या ८० परदेशी तरुणांना भीक मागताना पकडण्यात आले. पोलिसांनी केलेल...

Sunday, July 20, 2025

मुंबई - बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत जी शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या सेटवर भेटतात, त्यांच्यात मैत्री होते आणि नंतर ते एकमेकांचे जीवनसाथी...
बँकॉक: एका 35 वर्षांच्या महिलेने थायलंडच्या धार्मिक भावनांना हादरवून सोडलं आहे. तिथे थायलंडमध्ये सर्वात मोठा घोटाळा केला आहे. संपूर्ण देश...

Saturday, July 19, 2025

मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयातून आपली छाप पाडली आहे. अनेकांनी हालाखीची परिस्थिती पार करुन हे स्थान मिळवले. इंडस...
नवी दिल्ली : माणसाला दुर्बुद्धी सुचली की त्याच्या चांगल्या दिवसांचा शेवट जवळ येतो असं म्हणतात. आयुष्यात सुखसोई सगळ्यांनाच मिळतात असं नाही...

Friday, July 18, 2025

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून तेगुलू अभिनेता जीवन मृत्यूच्या दारात झुंज देत होते. पण आता त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली असून त्यांची प्राण...
विनायक राणे : गेल्या सोमवारीच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा कसोटी विजय थोडक्यात हुकला ह...

Thursday, July 17, 2025

संजय घारपुरे : मॅग्नस कार्लसनचे भारतीय बुद्धिबळपटूंविरुद्धचे अपयश कायम आहे. कार्लसनला फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम मालिकेतील लास व्हेगास स्पर्धे...

Wednesday, July 16, 2025

Tuesday, July 15, 2025

कॅनबेरा: आणि इतर मित्र राष्ट्रे मिळून जगातील सर्वात मोठा युद्धाभ्यास करत आहेत. ऑस्ट्रेलियामधील क्वींसलँडमध्ये हा युद्धाभ्यास सुरू झाला आह...

Monday, July 14, 2025

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशकात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर नाशिकचा गड सावरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ...
संजय घारपुरे : भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला. पण या सामन्यात एक वेळ अशी आली होती की, भारतीय संघ सहजपणे आघाडी घेईल, असे सर्वांना वाटत हो...

Sunday, July 13, 2025

लंडन : भारताचा धडाकेबाज फलंदाज ने इंग्लंडचा व्याजासकट बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण राहुलला ५ धावांवर असताना जीवदान मिळालं होतं. पण ...

Saturday, July 12, 2025

विनायक राणे : फायनलमध्ये खेळ असावा तर कसा, याचा उत्तम वस्तुपाठ ईगा स्वियातेकने शनिवारी दाखवून दिला. शनिवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत ...
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी युरोपीय संघ (EU) आणि मेक्सिकोवर मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या दोन भागीदारांवर ३० टक्के टॅरि...

Friday, July 11, 2025

मुंबई- अभिनेत्री या मराठी सिनेसृष्टीतलं मोठं नाव आहे. त्यांनी आजवरअनेक सुपरहिट सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. अभिनयाच्या प्रत्ये...
दीपक जाधव, : बीड जिल्हा हा सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. करोना काळात नोकरी गेली आता करायचं काय? वडिलोपार्जित 30 एकर क्...

Thursday, July 10, 2025

लंडन: मोहम्मद सिराज भर मैदानात इंग्लंडचा सर्वात अनुभवी खेळाडू जो रुटला भिडल्याचे पाहायला मिळाले. सिराज यावेळी रूटवर चांगलाच भडकला होता. पण...
संजय घारपुरे : इंग्लंडचा क्रिकेट संघ कायम वेगाने धावा करण्यास पसंती देतो. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या क्रिकेट ...

Wednesday, July 9, 2025

मुंबई : आपल्याला ज्यांनी घडवलं, त्या गुरुंना वंदन करायचा, त्यांना गुरुदक्षिणा द्यायचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. पण गुरुदक्षिणा तर सोडाच, भ...
: ठाणे जिल्ह्यातील शहापुर येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता ५वी ते १०वीपर्यंत शिकणाऱ्या १० ते १२ विद्यार्थिनींना मासिक प...

Tuesday, July 8, 2025

मुंबई : मद्यविक्रीच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला दरवर्षी महसूल गोळा करण्याचे लक्ष्य देणाऱ्या उपमुख्यमंत्री यांनी मंगळवारी व...
विनायक राणे : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा खास विम्बल्डन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने टेनिसपटूंवर किती दड...

Monday, July 7, 2025

मुंबई- मराठी टेलिव्हिजन विश्वातील सध्याची आघाडीची नायिका हिचा आज वाढदिवस आहे. 8 जुलै 1988 रोजी जन्मलेली जुई आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा कर...
संजय घारपुरे : महान फलंदाज ब्रायन लाराचा ४०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त ३३ धावांवर होता. हा वर्ल्ड रेकॉर्ड तो फलंदाज सहज मोडू शकत होता. प...
मुंबई : भारताने इंग्लंडवर अविस्मरणीय विजय साकारला. इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयानंत...

Sunday, July 6, 2025

मुंबई - महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषा सक्तीच्या वादावर अभिनेता यानेही आता आपले मत व्यक्त केले आहे. तसेच या मुद्द्यावर हिंदी ...
बर्मिंगहम : भारताने दुसऱ्या कसोटीतवर मोठा विजय साकरला. इंग्लंडसाठी ही सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट ठरली. कारण त्यांना मोठ्या फरकाने या सामन...

Saturday, July 5, 2025

अमुलकुमार जैन ,रायगड : काही महिन्यापूर्वी अलिबाग स्थानकाबाहेर तसेच मुरुड शहराच्या बाहेर बसच्या धडकेने मोटर सायकलस्वार याचा मृत्यू झाल्याच...

Friday, July 4, 2025

Thursday, July 3, 2025

बर्मिंगहम: शुभमन गिलने द्विशतक झळकावत एकाच सामन्यात बरेच रेकॉर्ड्स मोडीत काढले. पण हे द्विशतक एक मोठी चूक सुधारल्यामुळे झालं आहे, अशी कबुल...
मुंबई: मुंबईमध्ये एका पोलिसाने कमालीचं शौर्य दाखवत समुद्रात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले आहे. 53 वर्षीय महिलेने मानसिक तणावातून आपल्या...

Wednesday, July 2, 2025

म.टा.प्रतिनिधी, मुंबई : रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीतील शेतकरी कामगार पक्षाच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा न...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: ‘काँग्रेस आघाडीच्या मुद्द्यावर शिवसेना ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच...
संजय घारपुरे : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताच्या तळाच्या फलंदाजांनी झटपट नांगी टाकली होती. त्यासाठी त्यांना पू...

Tuesday, July 1, 2025

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही संघ लवकरच मैदानात उतरणार आहेत. या स्प...
मुंबई : आपण एखाद्या मित्राला किंवा आपल्या भावंडांना गिफ्ट म्हणून एखादं सुंदर पुस्तक देतो. तसं आपण अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याची ही मुलाखत ...